भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती
आज “विमुक्तदिन” भटके विमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि. ३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे.समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू”या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून […]
भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती Read More »