विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे
विरोधकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते त्यामुळेच काही झालं तरी ते राजकारणच करत आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने ते राजकारण करून जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण करीत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे काल नाशिक दौऱ्यावर आले होते. […]
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे Read More »