News Bharati

Team NB Marathi

वारकरी संमेलनात शरद पवारांची उपस्थिती व उपस्थित काही प्रश्न ?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संस्कृतिक आघाडीचे वारकरी संमेलन पुण्यात दि २५ऑगस्ट रोजी संपन्न झालेल आहे. शरद पवार यांनी संमेलनात नेहमी प्रमाणे समाजात संभ्रम आणि गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य केले आहेत. शरद पवार महाराष्ट्रातील मोठ व मुत्सद्दी राजकारणी नेतृत्व आहे. संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक सुद्धा आहे तसेच त्यांची राजकीय फायदासाठी सतत मुखवटे बदलणारी प्रतिमा सुध्दा आहे. […]

वारकरी संमेलनात शरद पवारांची उपस्थिती व उपस्थित काही प्रश्न ? Read More »

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती

कृषी क्षेत्रा मध्ये महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पिकं घेतली जातात या मध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागाना पाण्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या मध्ये प्रामुख्याने सिंचनाविषयी समस्या जास्त

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती Read More »

काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा समोर, ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात याचिका

मुंबई : ‘लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana) विरोधात काँग्रेस (Congress) कार्यकर्त्याने याचिका केली असून काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा एकदा उघड झाला आहे, असा घणाघात महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय. वाघ यांनी \”X\” वर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा महिलाविरोधी खरा चेहरा पाहू या. त्यासाठी आधी त्यांचा महिला

काँग्रेसचा महिलाविरोधी अजेंडा पुन्हा समोर, ‘लाडकी बहीण योजने’ विरोधात याचिका Read More »

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारताच्या फिनटेक क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकत फिनटेक स्टार्टअपमध्ये 10 वर्षांत 500 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले. UPI हे भारताच्या फिनटेक यशाचे एक मोठे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की, \”एक काळ असा होता की

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे ? Read More »

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार?

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congrss) मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) रोजी देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या जवळचे मानले जातात. जितेश अंतापूरकर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार? Read More »

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासमर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या भिंतीचं नुकसान झालं आहे. तणावाच्यापरिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठीपोलिसांनी उपाययोजना राबवल्या आहेत.

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल Read More »

दहशतवाद विरोधी पथकाची कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे – दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील कोंढवा भागात एका अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल ३७८८ सिम कार्ड, ७ सिम बॉक्स, लॅपटॉप, आणि अँटिना असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने केली गेली. ATS च्या माहितीनुसार, हे अवैध एक्सचेंज दुबई आणि

दहशतवाद विरोधी पथकाची कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा ; लाखोंचा मुद्देमाल जप्त Read More »

काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड – केशव उपाध्ये

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडूनजाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेतेसुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्यामार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी,लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचेप्रदेश

काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड – केशव उपाध्ये Read More »

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर

देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मुंबईत जागतिक अर्थतांत्रिक महोत्सवात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारी पालघर इथं

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर Read More »

लघुउद्योगातील मोदींचे योगदान: विकासाची नवी गाथा

आज, ३० ऑगस्ट २०२४, राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो, जो भारतातील लघु उद्योगांच्या आर्थिक वाढीतील महत्त्वाच्या भूमिकेचे सन्मान करतो. हा दिवस लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकारी आणि सामाजिक पाठिंबा वाढविण्यासाठी समर्पित आहे. हे उद्योग नवीन रोजगार संधी निर्माण करतात, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करतात, आणि भारताच्या सामान्य आर्थिक विकासात मोलाचा

लघुउद्योगातील मोदींचे योगदान: विकासाची नवी गाथा Read More »