सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया
एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे सामरिक आव्हान जर कोणते असेल तर ते ऊर्जा सुरक्षेचे आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना ऊर्जा मागणी अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. परंतु, या वाढत्या गरजेसाठी आपण अजूनही मोठ्या प्रमाणावर आयातीत जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहोत. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा यांच्या आयातीवर दरवर्षी लाखो […]
सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया Read More »