…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं
Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीतर्फे भाजपाने (BJP) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील आता प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात महिलांचे मेळावे सुरु आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या मेळाव्यामध्ये बोलत असताना दमयंतीराजे […]
…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं Read More »