News Bharati

Team NB Marathi

ईव्हीएम विरोधातील रडगाणे निरर्थक: ईव्हीएमद्वारे मतदानात हेराफेरी अशक्य

मानवी स्वभावाची अपयशाची कारणे देण्याची सवय आहे. पण त्यामुळे एखाद्या व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा संभाव्य नुकसान मोठे असते. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निवडणूक मतदानयंत्रे म्हणजे ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. ‘ईव्हीएम’द्वारे मतदानात हेराफेरी करता येणे शक्य नाही, असे ठामपणे म्हणता येऊ शकते. या […]

ईव्हीएम विरोधातील रडगाणे निरर्थक: ईव्हीएमद्वारे मतदानात हेराफेरी अशक्य Read More »

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले

टीव्ही कॅबिनेट ठेवलेला कोपरा रिकामा झाला. त्या कोपऱ्याचा कल्पकतेने वापर करून सावलीत वाढणारी शोभेची छोटी छोटी रोपे तेथे लावली. छान हिरवा कोपरा तयार झाला. टीव्ही त्या कोपऱ्यावर मध्यभागी लावला. घराचे दार उघडल्यावर तो हिरवा कोपरा येणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊ लागला. बाल्कनीमध्ये हिरवाईला यश मिळाले. मग मोठ्या टेरेसची स्वप्ने पाहण्याची मला इतकी सवय झाली, की दिवसाढवळ्या

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले Read More »

दिल्लीतील भाजपच्या पहिल्या नगरसेविका: पुण्याच्या पुष्पाताई काळे यांच्या आठवणींचे पुस्तक

दिल्ली महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या नगरसेविका पुष्पाताई काळे यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आठवणींचा पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या ‘प्रवाह‘ पुस्तकाचे एका स्नेहमेळाव्यात प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ९१ वर्षांच्या पुष्पाताई यांनी गप्पांची दिलखुलास मैफल रंगविली. कुटुंबवत्सल गृहिणी, संसारामध्ये खंबीर साथ देणारी पत्नी, आणीबाणीविरोधात सहभाग घेतल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास

दिल्लीतील भाजपच्या पहिल्या नगरसेविका: पुण्याच्या पुष्पाताई काळे यांच्या आठवणींचे पुस्तक Read More »

कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद

विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेससला संधी दिल्याबद्दल कर्नाटकातील जनता पस्तावत आहे. लोकसभा निडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असतानाच काॅंग्रेससला एका घटनेमुळे बचवात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. कर्नाटकमधील घटनेमुळे कर्नाटकातील प्रभावशाली लिंगायत समाजामधे संतापाची लाट पसरली असून राज्यभर निदर्शने सुरू आहेत. मात्र मुस्लिम मतांसाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉँग्रेससकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. किंबहुना काँग्रेसच्या याच धोरणामुळे हिंदू

कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद Read More »

हैदराबादचा नवा मुक्तिसंग्राम: भाजपच्या माधवी लता यांचे ओवेसींच्या गडाला आव्हान

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील आगामी लोकसभा निवडणूक ही कदाचित तेलंगणाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात जास्त चर्चेतील व सर्वांचे लक्ष लागलेली निवडणूक ठरणार आहे.भाजपच्या माधवी लता आणि एआयएमआयएम चे असूउद्दीन ओवेसी यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.

हैदराबादचा नवा मुक्तिसंग्राम: भाजपच्या माधवी लता यांचे ओवेसींच्या गडाला आव्हान Read More »

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’ Read More »

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha constituency) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यावेळी पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार Read More »

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे Read More »

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे

वसमत : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. आता, दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या आठ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज वसमत (Vasmat) येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे Read More »

अयोध्येतील राम मंदिराचा संदेश

२२ जानेवारीचा अलौकिक दिवस अयोध्ये बरोबर सर्व जगाने अनुभवला. या दिवसाचे पावित्र्य, महत्त्व आणि दिव्यत्व अखंड आपल्या मनात राहीलच पण या दिवसाने जगाला दिलेला मानवतेचा, समरसतेचा, त्यागाचा, पुरुषार्थाचा, राष्ट्रीय ऐक्याचा, समर्पणाचा संदेश आपल्या सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी राहावा, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना. पौष शुक्ल द्वादशी शके १९४५ सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानावर देशाच्या

अयोध्येतील राम मंदिराचा संदेश Read More »