News Bharati

Team NB Marathi

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य

थोर संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा हा लेख. आपल्या अलौकिक, स्वतंत्र प्रतिभेने जवळपास २४ वर्षे त्यांनी संगीत रंगभूमी गाजवून सोडली. त्यांच्या पुण्यतिथीदिनी (२४ एप्रिल) त्यांना विनम्र अभिवादन. मराठी नाटक विशेषतः संगीत नाटक हे मराठी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे. मराठी नाटकांचा उगम विविध लोककलांमधून झाला. १८४३ साली सांगली संस्थानचे […]

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य Read More »

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा

देशातील नागरिकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे अल्पसंख्यांकांना पुनर्वितरण करण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणे नंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा करण्याच्या योजनेचे सूतोवाच केले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे पुनर्वितरण करून आर्थिक असमानता दूर करणे हा या प्रस्तावाचा उद्देश

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा Read More »

कोल्हापूरकर आणि ओवैसी

पुरोगामी वगैरे शब्दांचा वापर करीत लोकांची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत. देशभर डाव्या विचारांची जी धूळधाण झाली आहे, तशीच अस्वस्था कोल्हापूरमध्ये आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयआयएम) पक्षाने कोल्हापूरचे काॅंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा अनपेक्षित नाही. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर

कोल्हापूरकर आणि ओवैसी Read More »

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार

परभणी लोकसभा मतदारसंघ : \”बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत (Parbhani) इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास\” राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार Read More »

नव्या भारताचे परराष्ट्र धोरण: एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘विश्वमित्र भारत

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणात कसा बदल झाला हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध लेखिका विभावरी बिडवे यांनी केला आहे. या अनुवादाचे प्रकाशन श्री. जयशंकर यांच्या हस्ते पुणे येथे नुकतेच झाले. त्याचा परिचय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नव्या भारताचे परराष्ट्र धोरण: एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘विश्वमित्र भारत Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार तत्त्वे

आजमितीला ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. लहान मुले, नोकरदार पुरूषमंडळी यांच्या आहाराबाबत आपण नेहमीच जागरूक असतो मात्र घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराबाबत वयानुरूप बदल करण्यास विसरतो. ते आवर्जून करायला हवेत.. वयाची साठी पार केलेल्या व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक! जागतिक आरोग्य संघटनेचीच तशी शिफारस आहे. आपल्या देशात रेल्वे प्रवास, आयकर यामध्ये सूट देताना, साठ

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार तत्त्वे Read More »

शिवराज्याभिषेक: स्थापना हिंदवी स्वराज्याची

हिंदू संस्कृतीचा पूर्ण नाश होणार आणि तिची ओळख पुसली जाईल असे वाटत असतानाच हिंदूही राज्यकर्ते होऊ शकतात हा विश्वास छत्रपती शिवरायांनी आणि मराठा साम्राज्याने निर्माण केला. इंग्रजांच्या काळात जी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली, जे सांस्कृतिक उत्थान घडले, जे प्रबोधन आणि परिवर्तन घडले त्याची प्रेरणा आपल्याला शिवशाहीत दिसते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचे आणि

शिवराज्याभिषेक: स्थापना हिंदवी स्वराज्याची Read More »

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. यामुळे, बारामतीची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो Read More »

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील

ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल\”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील Read More »

ज्ञानयुगातील भारतासाठी एनईपी उपयुक्त: Uday Nirgudkar

आज तंत्रज्ञान सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा वेग लक्षणीय आहे. शिक्षणाचा उद्देश म्हणजे अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानावर काम करणे असा असला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचा हाच तर पाया आहे.

ज्ञानयुगातील भारतासाठी एनईपी उपयुक्त: Uday Nirgudkar Read More »