CBSE Results 2024 इयत्ता 10वी आणि 12वी चे निकाल जाहीर: गत वर्षीच्या तुलनेत चमकदार कामगिरी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 13 मे 2024 रोजी इयत्ता 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षांचे निकाल प्रसिद्ध केले आहेत. CBSE Results 2024 या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता १२ वी च्या निकालात मुलींनी 6.40 टक्क्यांहून अधिक गुणांनी मुलांवर मात केली आहे. इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये मुलींचे प्रमाण 91.52% आहे […]