News Bharati

Team NB Marathi

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका (Teachers and Graduates Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आज याबाबतची घोषणा केली आहे. १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार होती. १३ जून […]

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली Read More »

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा

मणिशंकर अय्यर हे काॅंग्रेसच्या हिंदूद्रोही मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. अय्यर यांना पुन्हा एकदा पाक आणि मुस्लिम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अय्यर हे अडगळीत पडलेले नेते असले तरी काॅंग्रेस पक्ष कसा विचार करतो, याचे ते निदर्शक आहेत. भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिक यांची कोणतीही तमा काॅंग्रेसला नाही. काॅंग्रेसच्या पाक विषयक धोरणामुळे देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा Read More »

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : मुंबईत (Mumbai) काल (१३ मे) एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (घाटकोपर होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल Read More »

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा…

खोट्याच्या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण होतो. वस्तुस्थितीला मागे टाकून दंतकथाच अधिक चवीने चर्चिल्या जातात. कधी कधी या दंतकथा देशाचे सार्वभौमत्व, देशाची प्रतिमा यांच्यावरही विपरीत परिणाम करतात. मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबतचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान ही देखील अशीच एक दंतकथा आहे. कधी कधी वास्तवापेक्षा दंतकथा अधिक वेगाने पसरतात. त्या समाज मनावर खोलवर परिणाम करतात.

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा… Read More »

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या ३१ मे रोजी प्रारंभ होत आहे. त्या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या पराक्रमाचा अमीट ठसा उमटलेला आहेच, तसाच ठसा त्यांनी भारतात हिंदू मंदिरांसाठी जे कार्य केले त्याचाही उमटलेला आहे. राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक Read More »

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल

महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) मध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचा (BJP) संविधान (Constitution) बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं करण्यात येत आहे. यावर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल Read More »

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

महाराष्ट्र : “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच”, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्यात

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? Read More »

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा Read More »