तुमचे एक मत लोकशाहीसाठी तारक ठरेल !
महाराष्ट्रातील १९ लोकसभा मतदारसंघात १३ आणि २० मे या दोन टप्प्यात मतदान होत आहे. प्रत्येक मतदाराने त्याला मिळालेला मतदानाचा हक्क का बजावायचा आणि भारतातील लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत किती मोलाचे आहे, याचे विवेचन करणारा लेख. देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सात टप्प्यातील मतदानाचे नियोजन निव़डणूक आयोगाकडून करण्यात आले असून मतदानाचा पहिला टप्पा […]
तुमचे एक मत लोकशाहीसाठी तारक ठरेल ! Read More »