News Bharati

नरेंद्र मोदी

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही टिप्पणी, की तथाकथित ‘हिंदू वृद्धी दरा’ला (Hindu Rate of Growth) वास्तविक पाहता ‘काँग्रेस वृद्धी दर’ म्हटले पाहिजे. हे केवळ एक राजकीय विधान नाही. स्वातंत्र्योत्तर भारतात दीर्घकाळ पसरवल्या गेलेल्या एका मोठ्या बौद्धिक चुकीला (भ्रम) दिलेले हे आव्हान आहे. अनेक दशकांपासून भारतीयांना हा शब्दप्रयोग स्वीकारायला भाग पाडले गेले, ज्यातून देशाच्या संथ […]

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही! Read More »

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणजेच सरसेनाध्यक्ष या सर्वोच्च पदाची निर्मिती हा होता. अनेक दशकांपासून रखडलेली लष्कराच्या तीनही दलांच्या अशा एकत्रीकरणाची मागणी मोदी सरकारने त्वरेने पूर्ण केली. आता हाच धोरणात्मक प्रवास गतिमान करण्यासाठी जनरल एन.

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय Read More »

नरेंद्र मोदी युगातील भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या ५ देशांचा दौरा नुकताच पूर्ण केला. पंतप्रधान मोदी यांनी ५ राष्ट्रप्रमुखांना कटाक्षाने भारताच्या विविध परंपरा आणि हस्तकलेशी संबंधित खास भेटवस्तू प्रदान केल्या. त्यामुळे या दौऱ्यात भारताच्या सांस्कृतिक वारशाला, पारंपरिक कलेला आणि कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली. पंतप्रधानांच्या दौऱ्याची ही एक

नरेंद्र मोदी युगातील भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार Read More »

जागतिक पटलावर भारताची घोडदौड

एकविसाव्या शतकात भारताचे परराष्ट्र धोरण हे केवळ राजनैतिक संबंधापुरते मर्यादित नसून ते आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान देवघेव आणि ऊर्जा सुरक्षेचा एक भक्कम कणा बनले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या चालू असलेला बहुदेशीय दौरा जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील विश्वासू मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीपासून (UAE) ते युरोप खंडातील

जागतिक पटलावर भारताची घोडदौड Read More »

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!!

मध्य-पूर्वेतील इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑईल व गॅसच्या पुरवठा साखळीवर झालेला विपरीत परिणाम. क्रूड ऑईल व गॅसच्या भडकलेल्या किंमती, त्यापायी खर्च होणारे देशाचे मौल्यवान परकीय चलन. एप्रिल २०२६ मधील वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची एकूण व्यापार तूट वाढून $११९.३० अब्ज सुमारे ११९.३० अब्ज डॉलर झाली आहे. एकूण व्यापार (वस्तू आणि

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!! Read More »

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लावलेल्या हजेरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा Read More »

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे पडसाद जगभरात उमटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. हा करार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दृढ मैत्रीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कराराचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार असून राज्यात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया Read More »

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले नसणार असे न म्हणता वेगळया प्रकारे पहावे लागेल. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे हा. अनेक अंगांनी पोखरलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हढे लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हढे महत्व

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता Read More »