News Bharati

छत्रपती संभाजीनगर

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या

अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये समोर आलेल्या दोन घटनांनी हा लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या घटनांमधून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, भावनिक दडपण, विश्वास संपादन आणि त्यानंतर निर्माण होणारा प्रभाव […]

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले आहे.

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम Read More »

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या निवडीपूर्वीच मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी तणाव इतका वाढला की, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे उमेदवार कल्याणराव गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली! Read More »

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन Read More »

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!

परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी! Read More »