News Bharati

सामाजिक

सोनार समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उद्योग व शिक्षणासाठी मिळणार अर्थसहाय्य

महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सोनार समाजासाठी \”संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ\” स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि सोनार समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक विकासासाठी प्रेरणा देणारा आहे. संत नरहरी महाराज, ज्यांना सोनार अस्या उपाध्या प्राप्त होती आणि जे संतजनांमध्ये महामुनी म्हणून ओळखले जातात, त्यांच्या […]

सोनार समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उद्योग व शिक्षणासाठी मिळणार अर्थसहाय्य Read More »

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे

कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10 धर्म, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो भाषा असून देखील संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवलेले आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. आज अति सामान्य समाज मुख्य

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे Read More »

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे

हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते ? मात्र, मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. आज जी अचलपूर शहरात दहशत निर्माण झाली. ती दहशत एक दिवस नव्हे ३६५ दिवस असायला हवी. हिंदूकडे वाकड्या नजरा करुन पाहणाऱ्यांचे थोबडा ओळखू यायला नको. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, आमच्या नादी लागाल

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळपुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे.राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं,

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा Read More »

बार्शीत मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन

बार्शीत मराठा समाजाने मनोज जरांगे विरोधात आवाज उठवला आहे, जे मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरे म्हणून ओळखले जातात, त्यांच्या विरोधात आज बार्शीत मराठा समाजाने आंदोलन केले. हे आंदोलन मनोज जरांगे यांच्या काही निर्णयांना आणि त्यांच्या विरोधात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न मिळाल्याने झाले आहे. मराठा समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत, ज्यात

बार्शीत मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन Read More »

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश Read More »

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान Read More »

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्वराज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्याबैठकीत लोखंड, पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागूकरण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु Read More »