नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण
महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी नाशिकमध्ये एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण असेल, तर उर्वरित २०% स्थाने इतर विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. हे निर्णय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिक येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना जाहीर केला. हे विद्यापीठ आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक […]
नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण Read More »