News Bharati

पुणे

पुणे विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, इच्छुकांची रस्सीखेच तीव्र

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकांसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजून सुटताना दिसत नाही. अशातच भाजपने काल त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे विधानसभा मतदारसंघातील आठ पैकी तीन जागेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा […]

पुणे विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, इच्छुकांची रस्सीखेच तीव्र Read More »

ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक डॉ. मनमोहन वैद्य; ‘अरूण रंग’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे – भौतिक प्रगतीसाठी उत्पन्नाचे साधन चांगले असायलाच हवे. मात्र तेच जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. समाज परिवर्तन हे आयुष्याचे ध्येय असायला हवे. दुर्दैवाने आजची शिक्षण प्रणाली ध्येयविरहीत झाली असून, साध्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक आहे  असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय  कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त

ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक डॉ. मनमोहन वैद्य; ‘अरूण रंग’ पुस्तकाचे प्रकाशन Read More »

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ – आशिष दुसाने

पुणे – भारतीय संस्कृतीला प्राचिन इतिहास आहे. हिंदू हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संविधानाने आपल्याला अधिकारासोबत जबाबदारीसुद्धा दिली आहे आपण त्याची जाणीव ठेऊन मतदान करायला हवे असे मत आशिष दुसाने यांनी व्यक्त केले. धनकवडी येथील फ्लाईंग बर्डस स्कूलने ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर विद्यार्थी, पालक आणि  सेवकवृंद यांच्यासाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी वक्ते आशिष

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ – आशिष दुसाने Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग ! पुणे मेट्रो फेज 2 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

पुणे : पुण्याच्या (Pune) पायाभूत सुविधांच्या विकासाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या (Pune Metro Phase 2) टप्प्याला हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक करण्यात आला, जो भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एकामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी एक

पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग ! पुणे मेट्रो फेज 2 ला मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक आघाडीचा देश बनविणे आणि एक स्वच्छ, हरित ग्रह सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात… Read More »

‘राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य’- डॉ. आशुतोष काळे

पुणे – महिला फक्त ‘चूल आणि मूल’ एवढ्या पुरतेच मर्यादित नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज २१ शतकातील नारी उभी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आजच्या सक्षम नारीची पायाभरणी केली आहे. तुम्ही अबला नाही, सबला नारी आहात, तुम्ही आपली ताकद ओळखा असा संदेश डॉ. आशुतोष काळे यांनी दिला. बिबवेवाडी येथील आय स्कूलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

‘राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य’- डॉ. आशुतोष काळे Read More »

महिलांना सबल करण्याची सुरुवात घरापासूनच – उज्वला वैद्य

पुणे – सध्या महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघणे आवश्यक आहे. आजचा समाज कर्तृत्वशाली महिलांनी घडवला आहे. महिलांना सबल करण्याची सुरूवात घरापासूनच केली पाहिजे, घरातील प्रत्येक छोट्या- मोठ्या निर्णयामध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत सहाय्यक पोलिस आयुक्त (गुप्तवार्ता शाखा) उज्वला वैद्य यांनी व्यक्त केले. शिवरूद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त “बालिकांचे कन्यापूजन

महिलांना सबल करण्याची सुरुवात घरापासूनच – उज्वला वैद्य Read More »

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

पुण्यातील कात्रज कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी विनंती केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री –पिसोळी

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव Read More »

राज्यातील योजना कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह(Ladki Bahin Yojana) कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  देशात सर्वात जास्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्रातून मिळतो, असं त्यांनी

राज्यातील योजना कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »