हिंदू हितास १०० टक्के मतदान
कात्रज, पुणे ः राजकीय स्वार्थासाठी जाणिवपूर्वक हिंदू विरोधी नरेटीव्ह पसरवला जात आहे. त्यामुळे आपला एकच नरेटीव्ह आहे. हिंदू हितास १०० टक्के मतदान आणि हिंदू हितास बाधक शक्तींना विरोध, अशा स्पष्ट शब्दांत अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आपले मत मांडले. सेवा प्रबोधिनी आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जेष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपले विचार प्रगट […]
हिंदू हितास १०० टक्के मतदान Read More »