News Bharati

पुणे

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार?

पुणे – पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ (Kothrud Assembly Constituency) हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच धर्तीवर पूर्वी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून ती जागा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली. आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील झाले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक नेते आपापलं ब्रॅंडिग करताना दिसत आहेत. अनेक इच्छूक उमेदवार रिंगणात […]

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार? Read More »

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन Read More »

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान

पुणे: लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर होय. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ अधीवक्त्या ॲड. वर्षा डहाळे यांनी काल दिला. कोथरूड मध्ये आरंभ प्रतिष्ठान, द एमआयटीयन्स ग्रुप आणि शुभम सुतार मित्रपरिवार तर्फे आयोजित दांडिया खेळायला

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान Read More »

सिंहगड भागात पथसंचलन

राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. धायरी येथील विजयनगर सोसायटी पासून सुरू झालेले हे पथ संचलन रेनबोलॅंड शाळेवरून भवानी स्वीट डी एस के चौकातून मार्गस्थ होत पुन्हा विजयनगर सोसायटीला समारोप झाला. पथ संचलनाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सौ अपर्णा नागेश पाटील , पुणे महानगराच्या सौ हर्षदा

सिंहगड भागात पथसंचलन Read More »

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे

बावधन, पुणे : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बावधन परिसरातील लोकमान्य हास्य संघाकडून ‘महिला सुरक्षा’ या विषयावर भाष्य करण्यासाठी निलेश भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या महिला सुरक्षा हा प्रश्न सर्वात गंभीर होत चालला आहे‌, याच पार्श्वभूमीवर महिलांना आपल्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे कसे

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे Read More »

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन

रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते. सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये, महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेविका समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर अग्रभागी दंडगण, त्यामागून ओपन जीपमध्ये भगवा ध्वज,

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन Read More »

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\”

पुणे दि. 06 ऑक्टोबर 2024 : असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे श्री.आनंद कुलकर्णी, (पुणे महानगर बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील धनकवडी नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमी शस्त्रपुजन उत्सवात केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशजी ढालपे (प्रसिध्द शिवव्याख्याते), प्रजापीता ब्रह्मकुमारी सुलभा दीदी (ब्रम्हकुमारी धनकवडी

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\” Read More »

संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर

कोथरूड, पुणे : सामान्य माणसाला समान नागरी कायद्याबाबत अर्धवट किंवा अयोग्य अशी माहिती ज्ञात आहे, याबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी कोथरूड येथील ‘डहाणूकर नागरिक विचार मंच’ यांच्या वतीने ‘समान नागरी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलातील निवृत्त अॅडिशनल डिरेक्टर जनरल विजय चाफेकर यांनी हा विषय नागरिकांना सविस्तरपणे समजावून सांगितला. संविधान

संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर Read More »

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे – माजी खासदार प्रदिप रावत

हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांना अभिवादन पुणे, दिनांक ५ ऑक्टोबर : \”हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो\”, असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले. डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे – माजी खासदार प्रदिप रावत Read More »

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप

पुणे : आज पहाटे एका धक्कादायक घटनेत, हेरिटेज एव्हिएशनद्वारे संचालित हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बावधनमध्ये क्रॅश (Helicopter Crash) झाले, परिणामी त्यावरील तीन प्रवासी-दोन पायलट आणि एक विमान अभियंता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:30 च्या सुमारास हा अपघात झाला, हेलिकॉप्टर हेलिपॅडपासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत

सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप Read More »