पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा
महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित […]
पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा Read More »