निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान
भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम प्रदेशापासून ते शहरातील दाटीवाटीच्या भागापर्यंत सर्वत्र लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वयंस्फूर्त मतदान होत आहे. त्यात नवीन मतदारांचा जसा सहभाग आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवणारी […]
निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान Read More »