राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर…
पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar […]
राज ठाकरेंचा \”फतवा\”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर… Read More »