News Bharati

राजकीय

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला तिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला […]

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला Read More »

सुप्रिया सुळे यांच्यामुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक पक्ष सोडत आहेत

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अतिशय विश्वासातील आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या तरुण नेत्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बून शकल्या नाहीत, सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या

सुप्रिया सुळे यांच्यामुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक पक्ष सोडत आहेत Read More »

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य

नागपूर : बीडमध्ये (Beed) वंजारी-मराठा समाज एकमेकांच्या विरोधात वाद निर्माण झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर मध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, \”बीडमध्ये असं काही घडणार नाही. दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहे. त्यामुळे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य Read More »

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. \”संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत असं समजलं आहे. तिथे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा,

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस Read More »

पायाभूत प्रकल्प – मोदी सरकारची लखलखती कामगिरी !

लोकसभा निवडणुकीचा आता अखेरचा सातवा टप्पा फक्त उरला आहे. ही निवडणूक पार पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आपल्या दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण करत आहे. या सरकारच्या कार्यकाळाचा आढावा घेतल्यास पायाभूत सुविधांबाबत विक्रमी कामगिरी झाल्याचे दिसून येते. गेल्या दशकभरात भारतात रस्ते, बोगदे, पूल, लोहमार्ग, विमानतळ, बंदरे अशा विविध स्तरांवर पायाभूत सुविधांचा लक्षणीय विकास झाला आहे.

पायाभूत प्रकल्प – मोदी सरकारची लखलखती कामगिरी ! Read More »

मोदी यांची दहा वर्ष: आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडे आणि आत्मतुच्छतेकडून आत्मगौरवाकडे

नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशभक्ती हा जणू काही अपराध मानला जात होता. मोदी यांनी या मानसिकतेमधून देशाला बाहेर काढले. मोदी यांचा दहा वर्षांचा कार्यकाल म्हणजे आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडील प्रवास. मोदी यांनी देशाला आत्मतुच्छतेच्या विळख्यातून मुक्त केले आणि आत्मगौरवाकडे नेले. मोदी यांचे हेच सर्वात मोठे यश मानावे लागेल. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळास दहा वर्षे पूर्ण झाली

मोदी यांची दहा वर्ष: आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडे आणि आत्मतुच्छतेकडून आत्मगौरवाकडे Read More »

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकॉउंट

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर Read More »

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान Read More »

जेव्हा न्यायालयालाच वक्फ जमिनी विरुद्ध झगडावे लागते

वक्फ कायद्याचा आधार घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाचीच जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुदैवाने फसला. मात्र, ही घटना भविष्यातील धोक्याची घंटा आहे. दस्तुरखुद्द न्यायालयालाच कोर्टात खेचण्यात आले, तेथे सर्वसामन्य माणसाला कोण विचारणार? लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका गंभीर बातमीकडे दुर्लक्षच झाले. ही बातमी सर्वसामान्य हिंदू समाजापर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ‘लॅंड जिहाद’ चा अत्यंत ज्वलंत विषय यामध्ये गुंतला

जेव्हा न्यायालयालाच वक्फ जमिनी विरुद्ध झगडावे लागते Read More »

ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम ममतेला न्यायालयाची चपराक

कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारच्या ‘ओबीसी’ बाबतच्या निर्णयाला जबरदस्त चपराक दिली आहे. न्यायालयाने हा निर्णय बेकायदा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे ११८ मुस्लिम जमातींना फायदा झाला होता. शिवाय, रोहिंग्या आणि बांगला देशी घुसखोरांचासुद्धा त्यामध्ये समावेश होता. कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला दणदणीत दणका दिला आहे. न्यायालयीन निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार व्यक्त

ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम ममतेला न्यायालयाची चपराक Read More »