News Bharati

राजकीय

कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहे का? भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेवर निशाणा

पुणे : पुण्यातील (Pune) कल्याणीनगर येथे एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. यातच आता भाजप (BJP) नेते नितेश […]

कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहे का? भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेवर निशाणा Read More »

“अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण..,” अनिल देशमुखांना भाजप नेत्याचं उत्तर

Pune Porsche Car Accident : पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche Car Accident) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोपाने चांगलच वातावरण तापलं आहे. दरम्यान, याप्रकरणी अनिल देशमुख

“अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण..,” अनिल देशमुखांना भाजप नेत्याचं उत्तर Read More »

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र

लोकसभा निवडणुकीमधील काश्मिरी जनतेचा सहभाग उत्साहवर्धक आणि आशादयक आहे. काश्मीर म्हणजे नेहरू-गांधी, अब्दुल्ला आणि मुफ्ती या तीन कुटुंबाची मालकी नाही, असा खणखणीत इशारा मतदारांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मतदानात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. मोदी सरकारने पाकचा हस्तक्षेप थांबविलाच आणि पाकी मनोवृत्ती असलेले भारतातील डावे, उदारमतवादी आणि काॅंग्रेसी मानसिकतेला मोठा धडा शिकवला आहे. भारतीय घटनेमधील

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\”

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर आता सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर निकाल ४ जूनला लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच एक खुलं पत्रही पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\” Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  भाजपा (BJP) कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करणारे भावनिक पत्र लिहीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो सप्रेम नमस्कार लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र Read More »

उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

उद्धवा अजब तुझे रे हे विधान! म्हणे फडके संघाचे भगवे निशाण! फडके नव्हे रे ही भगवी ज्वाला! हिंदुत्वाचा हा धगधगता अभिमान! …उद्धवा अजब तुझे रे हे विधान! हिंदवी स्वराज्याचा हाच मानबिंदू सोडून लाज झालास कसा बेईमान? …उद्धवा अजब तुझे रे हे विधान! लुटले किती, पाडली राऊळे-मंदिरे भगव्यासह उठला अवघा हिंदुस्थान …उद्धवा अजब तुझे रे हे

उद्धवा अजब तुझे रे हे विधान! Read More »

मतदानासाठीचा उत्साह

भारतीयांच्या नसानसात आता लोकशाही परंपरा भिनली आहे आणि याची अनेक उदाहरणे सांगता येतील. लोकसभेसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेत जे जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्या सहभागातून अशी उदाहरणे समोर येत आहेत. पाच पिढ्यांचे एकत्र मतदानयाचेच एक उत्तम उदाहरण छत्तीसगढमध्ये दिसते. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेथे सुरू होते. त्या वेळी एकाच कुटुंबातील पाच पिढ्या मतदानासाठी आल्या. या

मतदानासाठीचा उत्साह Read More »

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या !

प्रिय उधोजीराव, १) शिवसेना भवनवर फडकत असलेला भगवा ध्वज कशाचे प्रतीक आहे? `माझा तो ध्वज, दुसऱ्याचे ते फडके’, हा विचार हिंदूहिताचा आहे का? २)  आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे कायम स्मरण करता. १०५ हुतातम्यांचीसुद्धा आपल्याला प्रत्येक निवडणुकीमधे आठवण येते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन प्रसंगी गोळीबार झाला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. सध्या आपण काॅंग्रेससबरोबर हातमिळवणी केली

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या ! Read More »

उबाठाचे केविलवाणे हिंदुत्व

भाषा, प्रांत, जातीभेदाच्या पलिकडे जाऊन ‘हिंदू सारा एक’ ह्या भावनेने हिंदू संघटित रीतीने उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील सकल राष्ट्रीय हिंदू समाजाला तुमच्या फायद्याच्या हिंदुत्वात काडीचाही रस नाही. संघाचे फडके असा भगव्याचा विकृत उल्लेख केल्यावर तमाम मराठी बांधवांनी आणि सकल हिंदू समाजाने गालफाडे लाल केल्यानंतर उपरति झाल्यासारखे उबाठा यांनी सर्व हिंदुत्ववाद्यांना एकत्र येण्याची हाळी पाळीव वर्तमानपत्रे

उबाठाचे केविलवाणे हिंदुत्व Read More »

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे

महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.  वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे Read More »