अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी
रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा पराभव झाला आहे. रायगडमधून महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस […]
अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी Read More »