News Bharati

राजकीय

महायुतीची तयारी पूर्ण, विधानसभा निवडणुकीत अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद. \”विधानसभा निवडणुकीसाठीची आमची तयारी झाली […]

महायुतीची तयारी पूर्ण, विधानसभा निवडणुकीत अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र : भारत निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha By-Election) 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट 2024 रोजी अकाली निधनानंतर हि जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी नांदेड लोकसभा

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार Read More »

महाराष्ट्र निवडणुकीसाठी महायुती सज्ज; देवेंद्र फडणवीसांचा \”शंखनाद\” व्हिडिओ तुफान व्हायरल

महाराष्ट्र : भारताच्या निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच भाजपचे (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडियावर \”शंखनाद\” (Shankhnad) असं शीर्षक देत

महाराष्ट्र निवडणुकीसाठी महायुती सज्ज; देवेंद्र फडणवीसांचा \”शंखनाद\” व्हिडिओ तुफान व्हायरल Read More »

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशइगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तारखा जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र : भारताच्या निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाची तारीख: 20 नोव्हेंबर 2024निकालाची घोषणा:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तारखा जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल Read More »

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या सात सदस्यांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा१. चित्रा वाघ२. विक्रांत

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; टोलमाफीसह अनेक निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज सकाळी ९ वाजता महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका पाहायला मिळाला. राज्यमंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुंबईतील पाचही

मंत्रिमंडळ निर्णय : विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; टोलमाफीसह अनेक निर्णय Read More »

येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थक आक्रमक

नाशिकच्या येवला येथे मराठा आरक्षण समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. वाद वाढताच, जरांगे समर्थकांनी महामार्गावर ठिय्या दिला आणि जोपर्यंत भुजबळ माफी मागत नाहीत, तोपर्यंत हटणार नाही, असा आग्रह धरला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मराठा आरक्षणाचे प्रमुख कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले असताना, दोन्ही

येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थक आक्रमक Read More »

लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार…राऊंतांची डोकेदुखी ठरणार…

महाराष्ट्रातील आकर्षणाचा विषय असलेली आणि महिला भगिनींना आनंदाचा अनुभव देणारी लाडकी बहिण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) अपप्रचार करणाऱ्या राऊतांची (Sanjay Raut) डोकेदुखी वाढते आहे. ऐन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Udhhav Thakare gat) नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल

लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार…राऊंतांची डोकेदुखी ठरणार… Read More »

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन?

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. हरियाणा(Haryana) आणि जम्मू आणि काश्मिरच्या(Jammu and Kashmir) निवडणूकीने हे फेक नरेटिव्ह ब्रेक केला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले. विरोधक भाजपावर आगपाखड करण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी तयार होते मात्र या निकालाने त्यांची पंचाईत

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? Read More »