News Bharati

राजकीय

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार?

पुणे – पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ (Kothrud Assembly Constituency) हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच धर्तीवर पूर्वी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून ती जागा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली. आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील झाले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक नेते आपापलं ब्रॅंडिग करताना दिसत आहेत. अनेक इच्छूक उमेदवार रिंगणात […]

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार? Read More »

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलय. दरम्यान, अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Jammu Kashmir and Haryana) प्रत्येकी 90 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या मोजणीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 42 जागांवर पुढे आहे. हरियाणामध्ये भाजप 49 जागांवर, तर कॉंग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतमोजणीचा

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य Read More »

मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ठाणे : मेट्रो ३ (Metro 3) स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवून सेवा रविवार पासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी

मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात Read More »

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्याचा दौरा केला. वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. महाआघाडीतील सरकारचे दोनच अजेंडे होते. शेतकऱ्यांशी संबंधित योजना ठप्प

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; 56,100 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

महाराष्ट्र : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे (Washim and Thane) येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. प्रधानमंत्री यांचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; 56,100 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ Read More »

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका

कणकवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका Read More »

वरळी मतदारसंघात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री; आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार

वरळी : “मी वरळी मतदारसंघात (Worli) निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असे संकेत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाचे सत्र आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya

वरळी मतदारसंघात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री; आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार Read More »

सत्तेसाठी स्वतःचे हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी

मुंबई : ‘स्वतःचे हिंदुत्व (Hindutva) तर सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी झाली आहे’, असा घणाघात भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी नाव न घेता उबाठा गटावर (UBT) अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘गोमातेला ‘ राज्यमाता ‘ म्हणून घोषित केल्यावर तुमच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे. ज्या काँग्रेसच्या

सत्तेसाठी स्वतःचे हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी Read More »

गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला

मुंबई : तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि काँग्रेसचं काम संपलंय. आता काँग्रेसचं विसर्जन करायला हवं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर केली आहे. धर्मादाय कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग व डिजिटायजेशन प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. \”महात्मा गांधीजींनी दिलेल्या

गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला Read More »