\”माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक\”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ
सोलापूर : \”संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या जीवनात आत्मशांती मिळवण्यासाठी माऊलींचे विचार अत्यंत आवश्यक आहेत,\” असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय (महाराष्ट्र राज्य) […]