News Bharati

बातम्या

उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक

पुणे : मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) महायुतीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) जाऊन जोडीने दर्शन घेत गणरायाची आरती केली. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुनेत्रा […]

उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार

Parbhani Lok Sabha : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय प्रचाराने जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेल्या लोकसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार केला जाणार आहे. शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha constituency) महादेव जानकर (Mahadev Jankar)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार Read More »

शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) मंगळवारी महाविकास आघाडी (MVA) कडून छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) शाही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील एकही वरीष्ठ नेता उपस्थित नव्हता. यावरून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मविआ राज्यातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती Read More »

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

राज ठाकरे : देशभरात सर्वत्र श्रीराम नवमीचा उत्साह आहे. यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतांना राज ठाकरेंनी

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? Read More »

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

जळगाव : भाजपच्या (BJP) वाटेवर असलेलले आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केलेला

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी Read More »

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन

मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन Read More »

प्रतीक्षा संपली… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

सातारा लोकसभा निवडणूक 2024 : भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीत साताऱ्याच्या (Satara Lok Sabha) जागेवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असताना उदयनराजेंनी उमेदवारीही वाट न पाहता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. आज अखेर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सातारा लोकसभा

प्रतीक्षा संपली… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी Read More »

राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणूक 2024 : सोलापूर लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा (Madha) लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज

राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार Read More »

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस Read More »

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. \”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान (Constitution) होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला\”. असं विधान फडणवीस यांनी

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं Read More »