‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’
महाराष्ट्र : भाजपा (BJP) नेते तथा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. पाटील म्हणाले होते, मविआ सरकारच्या काळात कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अटक झाली असती. मविआ सरकारच्या काळात ३३ महिने आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या […]
‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’ Read More »