News Bharati

बातम्या

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

मुंबई : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित […]

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश Read More »

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल – चंद्रकांत पाटील

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, आणि आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत,यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल – चंद्रकांत पाटील Read More »

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी सज्ज; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई, पुणे, रायगड (Mumbai, Pune, Raigad) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी सज्ज; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

बीड जिल्ह्यातील खरीप २०२३ चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा; कृषिमंत्र्यांचे पीकविमा कंपनीला निर्देश

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25 टक्के प्रमाणे वितरित झालेल्या पीकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम हा पीकविमा संबंधित विमा कंपनीने तातडीने अदा करावा. यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवालाची पुनर्तपासणी करावी व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे

बीड जिल्ह्यातील खरीप २०२३ चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा; कृषिमंत्र्यांचे पीकविमा कंपनीला निर्देश Read More »

बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे : पुण्यातील (Pune) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बारावीच्या पुनर्परीक्षेला (12th re-examination) पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी

बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय Read More »

पुण्यात मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे काही भागात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात (Pune) कालच प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

पुण्यात मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा Read More »

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी प्रदीप भंडारी यांची नियुक्ती

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी 23 जुलै 2024 रोजी ‘जन की बात’ ही मानसशास्त्र संस्था चालवणारे पत्रकार प्रदीप भंडारी यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. विविध वाहिन्यांसाठी पत्रकार म्हणून काम केलेले आणि विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान नियमितपणे सर्वेक्षण करणारे प्रदीप भंडारी, लोकसभा खासदार अनिल बलूनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या ३० राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी प्रदीप भंडारी यांची नियुक्ती Read More »

महिला आशिया कप 2024 : नेपाळला पराभूत करत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत

डंबुला, श्रीलंका – अप्रतिम प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट संघाने सध्या सुरू असलेल्या महिला आशिया कप 2024 (Women’s Asia Cup 2024) च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नेपाळचा पराभव केला. डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या \”अ\” गटातील त्यांच्या अंतिम सामन्यात 82 धावांच्या मोठ्या

महिला आशिया कप 2024 : नेपाळला पराभूत करत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत Read More »

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानतळावर विमान दुर्घटना

काठमांडू, नेपाळ – नेपाळमची (Nepal) राजधानी काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी विमान दुर्घटना घडली यात अनेकांचा जीव घेतला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सौर्य एअरलाइन्सचे देशांतर्गत विमान टेकऑफच्या तयारीत असताना ही घटना घडली. वृत्तानुसार, विमानात 19 प्रवासी आणि क्रू मेंबर्स घेऊन पोखरा रिसॉर्ट टाउनला जात

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानतळावर विमान दुर्घटना Read More »