डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे PMC सतर्क
पुणे : पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत. पुण्याला (Pune) सध्या डासांपासून पसरणारे रोग – डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसचा तिहेरी धोका आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तिन्ही आजारांच्या घटनांमध्ये वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूच्या संसर्गाची एकूण 33 पेक्षा प्रकरणे नोंदवली […]
डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे PMC सतर्क Read More »