News Bharati

नागपूर

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत […]

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\”

बातमी अकोल्याची आहे. २ जानेवारी हा महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अकोल्यातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील जागेवर MIM कडून जमीन बी शेख रफिक या उमेदवार होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमरीन सदाफ सय्यद नाजीम उमेदवार होत्या. या दोघीही मुस्लिम समाजातून असल्याने त्यांच्यातील मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\” Read More »

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन

नागपूर : \”नागपूर आता केवळ संत्री नगरी राहिली नसून, ते एक आधुनिक ‘ग्लोबल सिटी’ म्हणून आकाराला येत आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि कचऱ्यापासून इंधन निर्मिती यांसारख्या क्रांतिकारी प्रकल्पांमुळे नागपूर हे देशातील सर्वात स्वच्छ आणि प्रगत शहर बनेल,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नंदनवन आणि बाजीप्रभू चौक येथे आयोजित जाहीर

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन Read More »

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द

नागपूर : \”नागपूरने मला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, इथल्या जनतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या १० वर्षांत आम्ही नागपूरचा चेहरामोहरा बदलला असून, आता या शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे ध्येय आहे. १५ तारखेला कमळाचे बटण दाबून महायुतीला विजयी करा, नागपूरच्या प्रगतीची जबाबदारी मी घेतो,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा Read More »

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूकांसाठी अर्ज भरायची तारीख २३ ते ३० डिसेंबर २०२५. अर्ज पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे.

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू Read More »

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट Read More »

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला!

नागपूर : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत

‘महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर!’ फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा गौरव केला! Read More »

सोप्या भाषेत ‘संविधानाची माहिती’! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण विधान!

नागपूर : नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त

सोप्या भाषेत ‘संविधानाची माहिती’! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण विधान! Read More »