News Bharati

मराठवाडा

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची दौलताबाद येथे ऐतिहासिक हौदास भेट…

ज्या ठिकाणी डॉ.आंबेडकरांसोबत मुस्लिमांकडून भेदभाव व अवमान झाला त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा मानस.दौलताबाद, १३ ऑक्टोबर २०२४ केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्यांक कार्य मंत्री यांनी दौलताबाद येथे ऐतिहासिक हौदास भेट दिली. १९३४ साली वेरूळ व देवगिरी किल्ला पाहण्यास आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांना देवगिरी किल्ल्याच्या बाहेर पाण्याच्या हौदावर मुस्लीम जमावाने पाणी पिण्यास व हातपाय धुण्यास […]

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची दौलताबाद येथे ऐतिहासिक हौदास भेट… Read More »

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी!

नांदेड : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतगणना होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यापाठोपाठ रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha By-Election) होणार आहे. नांदेड

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी! Read More »

वरळीत आदित्य ठाकरेंसमोर लढण्यास भाजप नेत्या शायना एनसी इच्छुक

वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात नवीन वळण आले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रभावी नेत्या शायना एनसी यांनी आदित्य ठाकरेंसमोर वरळीतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे निर्णयाने राजकीय विश्लेषकांना आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे कारण शायना एनसी या विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्पर्धा नव्या आयामाला जाणार

वरळीत आदित्य ठाकरेंसमोर लढण्यास भाजप नेत्या शायना एनसी इच्छुक Read More »

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील मध्यरात्री पावणे

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र : भारत निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha By-Election) 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट 2024 रोजी अकाली निधनानंतर हि जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी नांदेड लोकसभा

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

योजनांच्या माध्यमातून महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड : राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) देशभरात सुपरहिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. या योजनेसह शासनाच्या

योजनांच्या माध्यमातून महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोमातेचे पूजन

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Kanath Shinde) यांनी नांदेड (Nanded) येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता-गोमाता’ नुकतीच म्हणून मान्यता दिली आहे. या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन (Cow Worship) केले. लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील

नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोमातेचे पूजन Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील

मराठवाड्यातील मराठा(Maratha) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल मराठा आरक्षण(Maratha Reservation) आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. https://x.com/ChDadaPatil/status/1843709453515870630/photo/1 सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला महसूल

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील Read More »

‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे,’ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे

‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »