News Bharati

मराठवाडा

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा […]

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

लाडकी बहीण योजना सतत सुरु राहणार, महिलांना टप्प्या-टप्प्याने मिळणार अधिक लाभ; मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinaga) येथे

लाडकी बहीण योजना सतत सुरु राहणार, महिलांना टप्प्या-टप्प्याने मिळणार अधिक लाभ; मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द Read More »

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत

मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले,

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न

राणीसावरगाव : श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज (हिमाचल प्रदेश,शिमला) यांच्या चातुर्मासिय समाप्ती निमित्त राणीसावरगाव (Ranisawargaon) तालुका गंगाखेड येथे धर्मसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाचे ग्रामदैवत असलेले साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाणारे रेणुका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात वृक्षरोपण केले. धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न Read More »

परभणी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करा; पालकमंत्र्यांचे जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन

परभणी : मागील पावसात परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) परभणी (Parbhani) जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन जास्तीत जास्त मदत जिल्ह्याला मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी दिली.

परभणी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करा; पालकमंत्र्यांचे जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन Read More »

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day) कार्यक्रमात केले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य

परभणी : भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थाने एकसंघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती. निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेल्या लढ्यातील योगदान अमूल्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणी (Parbhani) जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितले. परभणी येथील

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य Read More »

छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सोळा विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले १. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या डीज़ीटल

छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन Read More »

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (Balasaheb Thakre Turmeric Research Center) अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2019

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन Read More »