News Bharati

कोकण

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय […]

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे Read More »

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार

राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते. छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट  येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार Read More »

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासमर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या भिंतीचं नुकसान झालं आहे. तणावाच्यापरिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठीपोलिसांनी उपाययोजना राबवल्या आहेत.

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल Read More »

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम

महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या 135 किमी लांबीच्याबहुतेक एलिव्हेटेड सेक्शनचे बांधकाम सुरु असून हा विभाग, गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटाआणि झरोली गावादरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगरक्षेत्रातील 95 गावे आणि शहरांमधून मार्गक्रमण करेल.135 किमी पैकी 124 किलोमीटरमध्ये पोलादापासून बनवलेल्या 11 पुलांसह व्हायाडक्टदेखील असणारआहेत. तसेच डोंगरातून जाणारे ७ बोगदे असतील. ठाणे, विरार आणि

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम Read More »

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. या दुर्घटने

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ? Read More »

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून घेरलं आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच Read More »

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे (Pune and Satara) या जिल्ह्यांना दि. 09 जुलै रोजी रेड अलर्टचा (Red Alert) इशारा देण्यात आला असून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी Read More »

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

नितेश राणे : \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात?

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत? Read More »

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. मात्र,

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत Read More »

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी

रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा पराभव झाला आहे. रायगडमधून महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी Read More »