विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. […]
विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला Read More »