गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील […]
गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »