\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश
पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी (Pathardi) येथे आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी \”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे,\” […]