2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे पाच कोटी रोजगार निर्माण होतील असंही ते म्हणाले. आज नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64 […]