विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती
जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय शिवाजी तसेच आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की […]
विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती Read More »