News Bharati

Vinayak A

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित

भाजप 288 पैकी 155 ते 160 जागा लढवणार – नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक Maharashtra राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी महायुतीचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंतनिर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. देशातील […]

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित Read More »

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रआणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेच्या अनुषंगाने पोस्टाच्यातिकिटाचं अनावरणही करणार आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरलपार्कची पायाभरणी करतील.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर Read More »

Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

राहुल गांधींवरील (Rahul Gandhi)अवमानजनक टिप्पणीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अमेरिका दौऱ्यात शीक धर्मियांबाबत संभ्रम निर्माण करणारे विधान केले होते. त्यामुळे रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल यांना उद्देशून कथित आक्षेपार्ह विधान

Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल Read More »

Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आघाडी आणि युतीमध्ये बैठकाहोत आहेत. त्यातच आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्नही केला जात आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याकडूनतिसऱ्या आघाडीची स्थापना कऱण्यात येणार आहे. पण या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडूयांनी एआयएमआयएमला घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच तिसऱ्याआघाडीसंदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची महत्त्वाचीबैठक

Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू Read More »

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचावचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूरात (Solapur) होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरणअभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत विविधसूचना केल्या आहेत. यावेळी सोलापूर (Solapur)शहरातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार Read More »

संगीतकार आणि चित्रपट निर्माता विपिन रेशमियांचे निधन.

हिंदी चित्रपट संगीताचे विख्यात नाव विपिन रेशमिया हे आज वयाच्या ८७ व्या वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया हे गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील होते आणि स्वतःही एक उल्लेखणीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता होते. त्यांचे निधन मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात झाले, जिथे ते श्वसनाच्या आणि अन्य वयोगत विकारांसाठी उपचार घेत होते. विपिन रेशमिया यांनी

संगीतकार आणि चित्रपट निर्माता विपिन रेशमियांचे निधन. Read More »

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील (Mumbai) गिरगाव चौपाटीवर शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः कचरा उचलून या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. \”सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे,\” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार Read More »

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड अग्रीकल्चर फोरमने जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या दुसऱ्या जागतिक कृषी पुरस्कार (World Agriculture Award) सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव Read More »

‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस रामा’ चे पुनर्प्रदर्शन

18 ऑक्टोबरला भारतात ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस रामा’ हा आदर्शित अ‍ॅनिमे चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तामिळ, आणि तेलुगू भाषांत उपलब्ध असणार आहे. ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस रामा’ हा 1992 मध्ये प्रदर्शित झालेला जपानी-भारतीय संयुक्त उत्पादनाचा चित्रपट आहे आणि त्याने भारतीय दर्शकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. हा

‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस रामा’ चे पुनर्प्रदर्शन Read More »

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

शिर्डी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी आज शिर्डी (Shirdi) येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. राज्याच्या आणि राष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी यावेळी यांनी प्रार्थना केली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन; राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना Read More »