News Bharati

Vinayak A

Solapur: सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक

सोलापूर (Solapur) विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल, सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, […]

Solapur: सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक Read More »

Bangladesh: लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता

लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या मोहंमद युनूस यांच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीनं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे नव्या समस्या निर्माण होतील असं पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फक्रुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटल आहे. या निर्णयाचा फेर विचार करण्याचं आवाहन त्यांनी हंगामी सरकारला केलं आहे. प्रशासनाला कायदा आणि सुव्यस्था राखण्यात अपयश आल्याचं यामुळे दिसून येत असल्याचा दावा आलमगीर यांनी

Bangladesh: लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता Read More »

Shivsena: शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन

सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करु, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याविरोधात मुंबईत शिवसेना महिला आघाडीने (Shivsena) जोडे मारो आंदोलन केले. लाडकी बहिण योजनेचा विरोध करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेचा महिला शिवसैनिकांनी धिक्कार केला. या आंदोलनात आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या आणि माजी आमदार डॉ. मनिषा कायंदे, शिवसेना (Shivsena) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह शेकडो

Shivsena: शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन Read More »

Rahul Gandhi: खा. बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूरसह 40 जणांवर गुन्हे दाखल

राहूल गांधी (Rahul Gandhi) विरोधात बेताल वक्तत्व केल्यानंतर खा. बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सीपी रेड्डींच्या दालनात ठिय्या दिला होता. याबाबत बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरसह काँग्रेसच्या ४० पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल गांधीची (Rahul Gandhi) जिभ छाटण्याची भाषा योग्य नाही. पण, त्यांनी संविधानाविरोधात केलेल्या चुकीच्या भाष्याबद्दल त्यांच्या जिभेला

Rahul Gandhi: खा. बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूरसह 40 जणांवर गुन्हे दाखल Read More »

Chief Minister: दहशवाद्यांच्या गळ्यात गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून काश्मिरला दहशवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मिरात पुन्हा ३७० कलम बहाल करण्याची भाषा करणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या गळयात गळे घालणारा काँग्रेस पक्ष खरा देशद्रोही असल्याची परखड टीका (Chief Minister) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या देशविघातक शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का असा सवाल उपस्थित

Chief Minister: दहशवाद्यांच्या गळ्यात गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका Read More »

AI च्या साहाय्याने ट्रेडमार्क मंजुरी प्रक्रिया जलद!

माननीय पीयूष गोयल यांनी ट्रेडमार्क प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करणारा नवीन टूल प्रकाशित केले. हे तूल ट्रेडमार्क अर्जांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि त्यांच्या मंजुरीला वाढीव कार्यक्षमता आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ऐन आर्थिक वाढीच्या दृष्टीने, गोयल यांनी सांगितले की, \”आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा व्यवसाय करण्याची सोय सुलभ करणारा एक महत्त्वाचा घटक आहे आणि

AI च्या साहाय्याने ट्रेडमार्क मंजुरी प्रक्रिया जलद! Read More »

भारताच्या मालविका बनसोड यांनी स्कॉटलंडच्या किर्स्टी गिलमोर विरुद्ध मिळवला विजय !

चीनमधील चांग्शू येथे सुरू असलेल्या चीन ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या युवा खेळाडू मालविका बनसोड यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांनी दुसऱ्या फेरीत विश्व क्रमवारीत 25 व्या स्थानी असलेल्या स्कॉटलंडच्या किर्स्टी गिलमोर विरुद्ध मोठा विजय मिळवला. हा सामना 21-17, 19-21, 21-16 असा फटकळीत पूर्ण झाला. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी महत्त्वाचा आहे कारण मालविका बनसोड ही

भारताच्या मालविका बनसोड यांनी स्कॉटलंडच्या किर्स्टी गिलमोर विरुद्ध मिळवला विजय ! Read More »

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश Read More »

महाराष्ट्रातील ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या

महाराष्ट्रात तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर – पुणे पुणे – हुबळ्ली आणि नागपूर – सिकंदराबाद या गाड्या सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील प्रवासियांसाठी प्रवास सोयीस्कर होणार आहे. १. कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस वेळ: ही गाडी पुण्याहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी २:१५ वाजता निघते आणि कोल्हापूर सेंट्रल स्टेशनला संध्याकाळी ७:४० वाजता पोहोचते

महाराष्ट्रातील ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या Read More »

Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्यातील 1000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (Acharya Chanakya Skill Development Centre) ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधाननरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारा उद्या म्हणजे 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा इथून होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील 26 महाविद्यालयांचा समावेश आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातूनराज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये

Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन Read More »