News Bharati

Vinayak A

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

नाशिक : महानुभाव पंथाच्या (Mahanubhava Panth) जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे दिली. कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ श्री. फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार […]

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही Read More »

मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर हे स्पष्ट – प्रकाश आंबेडकर

सांगली : \”मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते,\” असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख (VBA) ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी सांगलीत केले. सांगली दौऱ्यावर असलेल्या ॲड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद

मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर हे स्पष्ट – प्रकाश आंबेडकर Read More »

\”संजय राऊतांची ‘सिंघम’ खिल्ली, प्रविण दरेकरांचा ‘चिंगम’ पलटवार!\”

आगामी विधानसभा निवडणुकाची लगभग सुरु झालीये. निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधक, दोघेही निवडणुकीच्या तयारासाठी लागले आहेत. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, एकमेकांन लक्ष्य करण्याची एकहीसंधी सोडत नाहीत. सामनाच्या अग्रलेखातून आजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सिंघम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत

\”संजय राऊतांची ‘सिंघम’ खिल्ली, प्रविण दरेकरांचा ‘चिंगम’ पलटवार!\” Read More »

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या (INDIA) परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर Read More »

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई(Mumbai) हाय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर(Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. विशेषतः नवरात्रौत्सवाच्या कालावधीत, जेव्हा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तेव्हा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने सूचित केले आहे. मुंबईत (Mumbai)गरबा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता Read More »

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी जाहीरपणे बंडाची ‘तुतारी’ फुंकली आहे. माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी केले. माढा तालुक्याचे राजकारण फक्त कारखानदारांभोवतीच फिरत आहे. माढा विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यास इच्छुक आहे

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड Read More »

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांतील कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहित येत्या पंधरा दिवसांत लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ इथल्या एका कार्यक्रमात केल्यानंर जिल्ह्यातील नेते, सरपंच आणि ठेकेदार सर्तक झाले आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी Read More »

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

नाशिक : महायुतीकडून आज नाशिकमध्ये (Nashik) विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाले. मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित हा लोकअर्पण सोहळा पार पडला. यावेळी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येला रवाना; ८०० ज्येष्ठ तीर्थयात्रींची सहभागिता

कोल्हापूर : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येला रवाना; ८०० ज्येष्ठ तीर्थयात्रींची सहभागिता Read More »

29 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कारांचे वितरण

मुंबई : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार (Agriculture Award) राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. रविवार (२९) रोजी सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित केल्याची माहिती कृषी मंत्री

29 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कारांचे वितरण Read More »