हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर : \”आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व (Hindutva) जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता ‘संत समावेश कार्यक्रमा’त केले. ते पुढे म्हणाले, देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे […]
हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस Read More »