News Bharati

Team NB Marathi

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीरकेला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनीगतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३ […]

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र Read More »

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम

महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या 135 किमी लांबीच्याबहुतेक एलिव्हेटेड सेक्शनचे बांधकाम सुरु असून हा विभाग, गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटाआणि झरोली गावादरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगरक्षेत्रातील 95 गावे आणि शहरांमधून मार्गक्रमण करेल.135 किमी पैकी 124 किलोमीटरमध्ये पोलादापासून बनवलेल्या 11 पुलांसह व्हायाडक्टदेखील असणारआहेत. तसेच डोंगरातून जाणारे ७ बोगदे असतील. ठाणे, विरार आणि

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम Read More »

वाढवण बंदर…प्रगतीचा नवा प्रवास

पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे  बंदराच्या उभारणीसाठी रु. ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. जगातील १० मोठ्या बंदरापैकी  वाढवण हे एक मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्याप्रमावर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशी सुमारे १२ लाख रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात वाढवण

वाढवण बंदर…प्रगतीचा नवा प्रवास Read More »

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत येणार

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत येणार Read More »

साखर कारखान्यांसाठी मोठी बातमी; इथेनॉल निर्मितीला केंद्राचा हिरवा कंदील

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना (Sugar Factory) इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी

साखर कारखान्यांसाठी मोठी बातमी; इथेनॉल निर्मितीला केंद्राचा हिरवा कंदील Read More »

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही…

पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही… Read More »

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल !

प्रकाश आंबेडकर नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारे आणि काही वादग्रस्त विधाने करत असतात. यामध्ये त्यांनी केलेले औरंगजेबा बद्दलचे वक्तव्य हा मोठा वादाचा विषय ठरला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हा एक चर्चेचा विषय असतो. नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजने मध्ये आदिवासींच्या सोई सुविधा आणि कल्याणासाठी चे अर्थसंकल्पातील पैसे वापरल्याचा गंभीर आरोप केला

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल ! Read More »

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरे यांचा हा औरंगजेबी फॅन क्लब आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाबाबत आंदोलन करीत आहेत त्यांनीच महाराजांच्या वशंजाकडे

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती Read More »

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई; तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..?

बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करणार आहात? असा प्रश्न भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जून पुजारी नामक एका व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती. यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई; तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? Read More »

पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा

शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे वकिल आणि विधी विद्यार्थी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे बार असोसिएशन, नोबल एडवोकेट्स ट्रस्ट आणि लायन्स क्लब पुणे विधीज्ञ या सर्व संस्थांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी

पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा Read More »