तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस
नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना […]
तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस Read More »