एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी
जळगाव : भाजपच्या (BJP) वाटेवर असलेलले आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केलेला […]
एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी Read More »