भारतभूमीने विश्वाला दिलेला उज्ज्वल प्रकाश : भगवान गौतम बुद्ध
प्रज्ञा, करुणा आणि शील जगाला अर्पण करणाऱ्या महाकारुणी तथागत गौतम बुद्धांची आज जयंती. प्रत्येक सत्कर्मात त्यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करू या… गौतम बुद्ध हे दोन शब्द सिद्धार्थाचा ‘गौतमत्वा’पासून ‘बुद्धत्वा’पर्यंतचा प्रवास दर्शवितात. सिद्धार्थाचा ‘गौतमत्वापासून ‘बुद्धत्वा’च्या दिशेने झालेला जीवनप्रवास अत्यंत अलौकिक असा आहे. त्यांचा जीवनसंदेश हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे. एकदा भगवान गौतम […]
भारतभूमीने विश्वाला दिलेला उज्ज्वल प्रकाश : भगवान गौतम बुद्ध Read More »