जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥संत तुकाराम महाराजांनी वनांचं महत्त्व आपल्या या अभंगातून अधोरेखित केलंय. मानव आणि सृष्टीचा परस्पर संबंध आणि सहजीवनाचं महत्त्वच त्यांनी यानिमित्तानं सांगितलं. सध्या जागतिक तापमानवाढीचं-हवामानबदलाचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हवामानाच्या लहरीपणाचा फटका वादळ, पूर, दुष्काळाच्या निमित्ताने विविध देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जैववविधता दिनानिमित्त केलेला उहापोह… ‘पर्यावरण संवर्धन’, […]
जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या Read More »