News Bharati

Team NB Marathi

नागपुर हिट अँड रन: मद्यधुंद कार चालकाने लहान मुलासह तिघांना उडवले

नागपुर: पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना नागपुरात (Nagpur Drunk And Drive) मद्यधुंद कार चालकाचा कारनामा समोर आला. नागपुरातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौक परिसरात शुक्रवारी रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात लहान मुलासह तीन जण जखमी झाले. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. […]

नागपुर हिट अँड रन: मद्यधुंद कार चालकाने लहान मुलासह तिघांना उडवले Read More »

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) अपघात प्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपी सोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक Read More »

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Blast) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक झाली आहे मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मेहेर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक Read More »

माध्यमांनी नेमकी भूमिका ओळखायला हवी: विश्व संवाद केंद्रातर्फे पुरस्कार

आधुनिक जगतात पत्रकारांची भूमिका ही सल्लागाराची, संवादकांची व घटनांवर परिणाम करणाऱ्यांची असते. इतिहासात नेमकी हीच भूमिका नारदांनी बजावलेली आहे. नारद जयंती आद्य पत्रकारिता दिन म्हणून विश्व संवाद केंद्रातर्फे साजरी देवर्षी नारद यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने पत्रकारांना सन्मानित करण्याचे कार्यक्रम आयोजिले जातात. देवर्षी नारद यांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात. माध्यमांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्र,

माध्यमांनी नेमकी भूमिका ओळखायला हवी: विश्व संवाद केंद्रातर्फे पुरस्कार Read More »

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान Read More »

जेव्हा न्यायालयालाच वक्फ जमिनी विरुद्ध झगडावे लागते

वक्फ कायद्याचा आधार घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाचीच जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुदैवाने फसला. मात्र, ही घटना भविष्यातील धोक्याची घंटा आहे. दस्तुरखुद्द न्यायालयालाच कोर्टात खेचण्यात आले, तेथे सर्वसामन्य माणसाला कोण विचारणार? लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका गंभीर बातमीकडे दुर्लक्षच झाले. ही बातमी सर्वसामान्य हिंदू समाजापर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ‘लॅंड जिहाद’ चा अत्यंत ज्वलंत विषय यामध्ये गुंतला

जेव्हा न्यायालयालाच वक्फ जमिनी विरुद्ध झगडावे लागते Read More »

अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर? कोण चालवत होत गाडी? पोलीस आयुक्तांनी केला खुलासा…

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक (Pune Porsche Accident) बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणी रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. या प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवी माहिती दिली आहे. 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर

अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर? कोण चालवत होत गाडी? पोलीस आयुक्तांनी केला खुलासा… Read More »

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी नवीन खुलासा; अपघातावेळी मुलगा नाहीतर ड्रायव्हर कार चालवत होता; आरोपीच्या वडिलांचा दावा

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुणे येथील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताचे (Pune Porsche Crash) रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. पोर्शे कार या हायप्रोफाईल प्रकरणातील 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांचा दावा आहे की अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत असल्याचा दावा केला आहे. 19 मे 2024 रोजी पहाटे घडलेल्या या घटनेत

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी नवीन खुलासा; अपघातावेळी मुलगा नाहीतर ड्रायव्हर कार चालवत होता; आरोपीच्या वडिलांचा दावा Read More »

डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

Dombivli MIDC : डोंबिवली ‘एमआयडीसी’ (Dombivli MIDC) येथील फेज २ मधील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या टीमकडून येथे शोधमोहिम राबवण्यात

डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल Read More »

पवित्र बौद्धस्थळांची तीर्थयात्रा घडवणारी रेल्वे: Buddhist Circuit Tourist Train

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, पर्यटक, अभ्यासकांसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात महत्त्वाच्या ठरलेल्या, तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळांची तीर्थयात्रा घडवणारी बौद्ध सर्किट पर्यटन रेल्वेगाडी (Buddhist Circuit Tourist Train) २०१९ मध्ये सुरू केली. आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त तिच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देणारा लेख… आज बुद्धपौर्णिमा. जगभरातील बौद्ध धर्मीय, अनुयायी, विचारवंत आणि आध्यात्मिक क्षेत्राचा महान आदर्श असलेल्या

पवित्र बौद्धस्थळांची तीर्थयात्रा घडवणारी रेल्वे: Buddhist Circuit Tourist Train Read More »