News Bharati

मुंबई

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार धनश्री कोलगे यांचा १०,७५५ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. फेसबुक लाईव्हदरम्यान झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहभाभूतीच्या लाटेत आणि राजकीय संघर्षात अखेर भाजपने […]

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय Read More »

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा रंगली ती मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ ची, जिथे भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात Read More »

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज, १६ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, काही क्षणांतच अधिकृत कौल हाती येणार आहे. मुंबई महापालिकेत ‘काटे की टक्कर’मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात Read More »

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या \”महाचावडी\” कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत \”मराठी मुसलमान रहातात तिथे कधीच दंगल होत नाही\” म्हणून मराठी मुसलमानांना क्लीन चीट दिली आहे. म्हणजे ९२/९३ च्या मुंबई दंगलीतील सजा भोगणाऱ्या सर्व मराठी मुसलमान गुन्हेगारांना आता दोषमुक्त करायला हरकत नाही. दाऊद

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास! Read More »

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आज (१३ जानेवारी) दुपारी ४ वाजता जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीनंतर आयोगाने तातडीने हालचाली करत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद बोलावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कडक

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार Read More »

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दादर येथील छत्रपती शिवाजी

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे विंदा करंदीकरांच्या \”तेच ते आणि तेच ते\” या कवितेसारखे होते. \”मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव\” १९६६ पासून वाजवून वाजवून

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते! Read More »

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या. तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या \”मुंबई हे

अरेरे, राज तू हे काय बोललास? Read More »

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »